पिंपळखुटा ग्रामपंचायत पदभार पुन्हा अनिता गताडे यांच्याकडे
हिंगोली प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क
तालुक्यातील पिंपळखुटा येथील सरपंच पद ही मागील तीन महिन्यापासून
एका तक्रारदाराने खोटी तक्रार दिल्याने तसेच शासनाच्या दिशाभूल केली होती मात्र
जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची पडताळणी करून पुन्हा महिला सरपंच गताडे यांच्याकडे सरपंच पदाचा कायमस्वरूपी पदभार दिला आहे
दरम्यान तक्रार यांनी अनेक वेळा खोट्या तक्रारी करून सुद्धा सरपंच पद ताब्यात घेण्याची तयारी होती
मात्र तक्रारदार हरिभाऊ खंदारे यांची चौकशी अहवाल फेटाळून
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
चांगला निर्णय घेऊन पूर्वीच्या सरपंच अनिता पुंजाजी गाताडे यांच्याकडे
कायमस्वरूपी पदभार दिल्याने
गावातील सर्व सदस्यांनी सरपंच अनिता गताडे यांचा भरभरून सत्कार केला
सरपंच अनिता गताडे यांनी सांगितले की मी अशा खोट्या तक्रारीला जूमानून
गावाचा विकास करण्याचा मी प्रयत्न करीन
तसेच पिंपळखुटा येथील गोरगरीब अल्पवधारक
यांना शासनाच्या घरकुल योजनेचा आराखडा तयार करून गोरगरिबांना लवकरच शासनाच्या विविध योजनांचा फायदा होईल असे मी काम करणार आहे
दरम्यान अनिता गताडे यांचा सत्कार करताना
ग्राम विकास अधिकारी
एल एम केंद्रे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर खंदारे ग्रामपंचायत उपसरपंच सुनीता खंदारे सदस्य नीलिमा गरपाळ
शशिकला खंदारे पिंपळखुटा येथील पुंजाजी गताडे संतोष खंदारे सिद्धार्थ गरपाळ लक्ष्मण खंदारे
रामेश्वर साखरे गजानन खंदारे सुरेश गायकवाड दीपक जाधव विठ्ठल पाखरे
इत्यादी सत्कारासाठी मोठ्या संख्येने गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
إرسال تعليق