महिलेचा फोटो इडीट केल्याने पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
23 ऑक्टोंबर 2022
हिंगोली : शहराजवळील सुराणा नगर भागातील एका महिलेचा फोटो बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीने इडीट करून तुझ्या पत्नीला सैलानीला पाठव नाहीतर हिंगोली येवुन मारहाण करण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील सुराणा नगर भागामधील एका व्यक्तीच्या पत्नीचा फोटो त्यांच्या मोबाईल व्हॉटसअप डिपीवरून घेवुन तो स्वतासोबत जोडुन सदर व्यक्तीला पाठवुन तुझ्या पत्नीस सैलानीला पाठव नाहीतर हिंगोली येवून मारहाण करतो अशी धमकी दिल्याने हिंगोली ग्रामीण पोलीसात कलीम कुरैशी रा. धामणगाव बडे जि. बुलढाणा याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मळघने यांच्या आदेशाने पो का
गजानन पोकळे हे करीत आहेत.
إرسال تعليق