वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडफदार ज्योतीपाल रणवीरयांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडफदार  ज्योतीपाल   रणवीर
यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

 महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
हिंगोली प्रतिनिधी
22 नोव्हेंबर 2022

हिंगोली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव  तथा सामाजिक कार्यकर्ते  ज्योतीपाल रणवीर  यांच्या 
वाढदिवसानिमित्ताने हिंगोली जिल्ह्यात  22 नोव्हेंबर मंगळवारी रोजी  
अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे 

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन  वंचित बहुजन आघाडीचे  जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वाढे  केले आहे  

शासकीय रुग्णालय हिंगोली येथे रुग्णांना फळ वाटप तसेच  रुग्णासोबत अडचणी विषयी चर्चा करून 

शासकीय विश्रामगृह येथे भव्य सत्काराचे आयोजन
 जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे 

रणवीर मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना पीडित महिला नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करून
न्याय मिळवून दिला
कोरोना काळामध्ये तर रणवीर यांनी जिल्हा प्रशासन 
कोरोना मध्ये संकट काळात 
अनेक गोरी गरिबांना मदत केली 
म्हणूनच रणवीर यांना
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Post a Comment

أحدث أقدم