जे. व्ही.मोडके यांची सहायक गटविकास अधिकारी पदी पदोन्नती
हिंगोली प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 16 नोव्हेंबर 2022
जिल्हा परिषद हिंगोली येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय हिंगोली येथे जिल्हा अभियान व्यवस्थापक जे.व्ही.मोडके यांची गंगाखेड येथील पंचायत समिती येथे सहायक गटविकास अधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय हिंगोली येथे कार्यरत आहेत. आता त्यांची गंगाखेड येथील पंचायत समिती येथे सहायक गटविकास अधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे.त्यामूळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजू दांडगे, विक्रम सारस्वत, गणेश पाटील, बोधनकर, सिध्दार्थ पंडित, लोखंडे, पिंगाळे, इंगोले, श्रीमती शेख, श्रीमती भाळे, श्रीमती गायकवाड, आदींची उपस्थिती होती.
إرسال تعليق