बासंबा येथे शेतकऱ्यांच्या गळा दाबून खून

बासंबा येथे शेतकऱ्यांच्या गळा दाबून खून 

हिंगोली प्रतिनिधी
17 नोव्हेंबर 2022
हिंगोली तालुक्यातील 
बासंबा येथील शेतकरी गजानन गणपत घुगे वय 40 वर्षे याचा गळा दाबून खून केल्याची माहिती पुढे आलेली आहे
सविस्तर माहिती असे की
बासंबा येथे एका शेत शिवारात बुधवार सकाळी सहाच्या दरम्यान  दोन शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक  चकमक होऊन शेतातील रोहित   देवानघेवाण च्या कारणावरून  गजानन गणपत घुगे वय 32  वर्ष यांचा गळा दाबून खून केल्याची गुन्हा 302कलम 
प्रमाणे 
बासंबा पोलिसात  दाखल करण्यात आला 

आरोपी ज्ञानेश्वर  लिंबाजी घुगे वय 32 वर्षे याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे
शेतकऱ्यांमध्ये अचानक वाद झाल्याने गावातील एक चांगला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने बासंबा गावावर शोक कळा पसरली आहे
घटनास्थळी 
पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे पोलीस निरीक्षक श्री मनवार पोलीस उमहानिरीक्षक मगन पवार पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या 
पथकाने तात्काळ  भेट देऊन आरोपीला ताब्यात घेतल्याची माहित पोलिसांनी सांगितली आहे

Post a Comment

أحدث أقدم