अदानीचा घोटाळा बाहेर काढल्याने राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केले.
माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
1 एप्रिल 2020
हिंगोली केंद्रातील भाजप सरकारने 'उद्योगपती गौतम अदानीला वाचविण्यासाठी व काँग्रेसचे माजी खासदार राहूल गांधी यांनी संसदेमध्ये अदानीच्या घोटाळ्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. हा घोटाळा दाबण्यासाठी राहूल गांधींचे संसद सदस्यत्व चोवीस तासात रद्द केल्याचा आरोप माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पत्रकार परिषदेत ३१ मार्च रोजी केला आहे.
राहूल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला केंद्रातील संसदेमध्ये अदानी घोटाळ्यात प्रश्न विचारले होते. गौतम अदानी यांनी उद्योग समुहात गुंतविलेल्या सेल कंपन्यातील २० हजार कोटी रूपये कोणाचे आहेत हा सवाल संसदेमध्ये विचारण्यात आला
होता; परंतु उद्योगपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचा संबंध कोणता आहे असे विचारल्यानंतर एका भाजपच्या आमदाराने
मानहानी व राहूल गांधीच्या वक्तव्याच्या विरोधात खटला आहे असा आरोपही माजी आ. भाऊराव पाटील उपस्थिती होती.
माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप
गुजरात राज्यात कोर्टामध्ये केला. हा मानहानीचा गोरेगावकर यांनी केला आहे. गृहमंत्री अमित शह दावा दाखल झाल्यानंतर वक्तव्यानुसार राहूल गांधी यांनी राहूल गांधी कोर्टामध्ये का जात नाही असे यांन दोन वर्षाची शिक्षा कोर्टाने ठोठावली; मात्र म्हणून त्यांना जास्त काळजी काँग्रेसची का वाटते, न्यायालयाचा निकाल बाहेर आला नसतानाही. असा सवालही माजी आ. गोरेगावकर यांनी केला चोवीस तासात राहूल गांधी यांचे खासदारकीचे आहे. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सचिन नाईक, सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव घेऊन रद्द केला जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, पवन उपाध्य उपस्थित होते
إرسال تعليق