कुष्ठरोग कार्यक्रमात हिंगोली जिल्हा राज्यात पहिला क्रमांक

कुष्ठरोग कार्यक्रमात हिंगोली जिल्हा राज्यात पहिला क्रमांक

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
1 एप्रिल 2023

हिंगोली सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय हिंगोली यांना राज्यस्तरीय करण्यात आला. सर्वोत्कष्ट पुरस्कार देताना मा डॉ सुनीता गोल्हाईत, उपसंचालक डॉ भिसे, सहाय्यक संचालक डॉ आडकेकर, डॉ. भालेराव यांच्या उपस्तितीत पुरस्कार हिंगोली जिल्ह्यात कुष्ठरोग कार्यक्रमात उत्कृष्टपणे काम केल्याबद्दल हिंगोली जिल्ह्याला राज्यात पहिला क्रमांक मिळाला. त्याबद्दल सहाय्यक संचालक

डॉ. सचिन भायेकर व टीमला महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सहचालक संचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र सन्मान चिन्ह देऊन सत्कार
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देने यांच्या हस्ते उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक संचालक डॉ. सचिन भायेकर, डॉ. सुनील देशमुख, मंचक पवार, भोकरे आदी उपस्थित होते. 

Post a Comment

أحدث أقدم