पोषण ट्रॅकरमध्ये उत्कृष्ट हिंगोली जिल्हा परिषदेचा मा. ना. मंगलप्रभात लोढा महिला व बालकल्याण मंत्री यांच्या हस्ते मुंबईत सत्कार

पोषण ट्रॅकरमध्ये उत्कृष्ट काम केळ्याबद्दल हिंगोली जिल्हा परिषदेचा मा. ना. मंगलप्रभात लोढा  महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मुंबई मंत्रालयात सत्कार करण्यात आला 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 मार्च 2023 
    हिंगोलीत जिल्ह्यात   पोषण ट्रॅकरमध्ये उत्कृष्ट काम करुन   महाराष्ट्रात तिसरा आला. याबद्दल जिल्हा परिषदेचे ,ऊपमुख्य कार्यकारी श्री गणेश वाघ,श्री.  विवेक वाकडे Cdpo, श्रीमती जगताप पर्यवेक्षिका यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री ना. श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती रुबल अग्रवाल आयुक्त ए. बा. से. यो. मुंबई ह्या व राज्यातील एनजीओ चे प्रतिनिधी उपस्तीत होते.      यापूर्वीही जि. प. हिंगोली महिला बालकल्याण विभागाने 100% एकसमान अंगणवाडी रंगरगोटी व पोषण अभियानात उत्कृष्ट काम करुन शासनाकडून  वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केल्याने महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा 
यांनी. उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची  पाठ थोपटून तोंड भरून कौतुक केले 

Post a Comment

أحدث أقدم