डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती दिनानिमित्त "आनंदाचा शिधा" वाटप..

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती दिनानिमित्त "आनंदाचा शिधा" वाटप.

 महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15एप्रिल 2023
हिंगोली शहरातील तोफखाना येथील स्वस्त धान्य दुकान श्री.एम के.उबाळे या दुकानावर गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारकडून "आनंदाचा शिधा" या मध्ये लाभार्थ्यांस 100 रु.मध्ये 1.कि.साखर,1.कि.रवा,1.कि.चना डाळ व 1.लिटर गोडेतेल असा जिन्नस समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.शिवानंदजी मिनगिरे  विशेष समाज कल्याण अधिकारी श्री.राजू एडके  तसेच माजी नगराध्यक्ष श्री.गणेश लुंगे पहेलवान, माजी नगरसेवक श्री.मिलिंदभाऊ उबाळे, श्री.मिलिंदभाऊ मोरे,श्री.निरज देशमुख, श्री.प्रकाशजी सोनी, श्री.विशाल इंगोले, श्री.ॲड.हर्ष बनसोडे, श्री.इंजी.विकासराव अंभोरे या मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना
वेळेवर
आनंदाचा शिधा वाटप केल्याने  लाभार्थ्यामध्ये
आनंदाचे वातावरण  दिसून आले 

Post a Comment

أحدث أقدم