औंढा तालुक्यात एका तरुण शेतकऱ्यासह वीज कोसळून दोन जनावर ठार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
8 एप्रिल 2023
बोरजा येथील तरुण शेतकऱ्यावर अंगावर वीज कोसळून ठार
औंढा नागनाथ तालुका बोर्जा येथील मजूर हळद जमा करण्याचे काम करत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला
मयत पिराजी विठ्ठल चव्हाण असे त्यांचे नाव आहे
सविस्तर माहिती अशी की
आज दुपारी एक वाजता
हिंगोली जिल्ह्यात विजेच्या
क डा क्या चा पाऊस सुरू झाला होता दरम्यान बोरजा
परिसरात असलेल्या अचानक पावसाने हळद काढणारे काही मजूर
ट्रॅक्टर ट्रॉली ट्रॉली खाली
बसले होते
पिराजी विठ्ठल चव्हाण हा ट्रॅक्टर वर हळद जमा करण्याचे काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला
या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे किरण घोंगडे यांनी प्रशासनाला माहिती देऊन
घटनास्थळी दाखल झाले
प्रशासनाच्या वतीने
मयत चव्हाण यांचा पंचनामा करून मयताच्या कुटुंबाला तात्काळ शासनाने मदत करावी अशी मागणी
रिपब्लिक सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी केली.
हिंगोली शहरात एकाच्या घरावर वीज पडून मोठे नुकसान
अनखळी व असोला येथील एका शेतकऱ्यांचा बैलावर व गाईवर वीज पडून ठार झाले
दोन्ही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
औंढाचे नायब तहसीलदार भालेराव यांनी सांगितले की
वीज पडून नुकसान झालेल्या मजुराचे व जनावरचे यांना शासनाच्या वतीने लवकरच मदत दिली जाईल असे सांगितले
إرسال تعليق