पोलीसांना मारहान करुन सरकारी कामात अडीअडथळाकेलेल्या प्रकरणात 6 आरोपीस जामिन मंजूर.

पोलीसांना मारहान करुन सरकारी कामात अडीअडथळा
केलेल्या प्रकरणात 6 आरोपीस जामिन मंजूर.

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
गुरुवार 18 मे 2023
हिंगोली जिल्ह्यातील 
मौजे औंढा येथील ब्राम्हणवाडा (तांडा) गावामधील आरोपी नामे विनोद नागोराव राठोड, यांना पकडण्यासाठी दि. ०४/०५/२०२३ रोजी पो.स्टे. कोरेगाव जि.सातारा येथील पोलीस पथक व औंढा (ना.) येथील पोलीस पथक पकडण्यासाठी गेले असता रात्री २:५० वाजेच्या दरम्यान, ब्राम्हणवाडा तांड्यामध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले असता गावातील लोकांनी रात्रीच्या दरम्यान सरकारी अधिकान्यावर हल्ल केल्या प्रकरणी तसेच आरोपीला गावातून पळवून लावल्या प्रकारणी आरोपी नामे १. गजानाज राठोड २. बालाजी रोटोड, ३. देवीदास राठोड ४. नारायण राठोड ५ वसंता राठोड ६. सचीन राठोड दि.०६/०५/२०२३ रोजी अटक केले होते. घेतले होते. तसेच त्यांच्यावर कलम 353, 336, 427, 323, 504, 506, 143, 147, 148, व 149 भा. द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तरी सदरील गुन्ह्यातील अटक आरोपी नामे १. गजानाज राठोड २. बालाजी रोटोड, ३. देवीदास राठोड ४. नारायण राठोड, ५ वसंता राठोड ६. सचीन राठोड याने विधीज्ञ अॅड अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत दि. १२/०५/२०२३ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायधिश वसमत जामिनासाठी अर्ज केला होता. मा.यु.सी. देशमुख जिल्हा व सत्र न्यायधिश वसमत यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन साही (6) आरोपींना जामिन मंजुर केली.

आरोपीच्या वतीने अॅड. सतीश देशमुख, अॅड सौ. सुनीता देशमुख, अॅड शामकांत देशमुख, अॅड प्रदीप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली अँड अजय (बंटी) पंडीतराव देशमूख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना अॅड. शरद देशमूख अॅड आदीत ऊर्फ शुभम सतीश देशमुख, अँड आरीफ पठाण, अॅड राहूल देशमूख अँड विराज देशमुख, अॅड योगेश खिल्लारी (पाटील), अँड रजत देशमुख, अॅड अविनाश राठोड, अॅड प्रकाश मगरे, अॅड आनंद खिल्लारे, अॅड सुमीत सातव, अॅड मुहसिर अ. रहीम अँड लखन पठाडे, अॅड श्रध्दा जैस्वाल मॅडम अॅड आकाश चव्हाण, अॅड शुभम मुदीराज यांनी सहकार्य केले.


Post a Comment

أحدث أقدم