हिंगोली पोलीस दलातील शेषराव राठोड यांची
सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती
महाराष्ट्र 24न्युज नेटवर्क
मंगळवार १६ मे २०२३
हिंगोली पोलीस दलातील मागील 31 वर्षापासून सेवा करणाऱ्या वाहतूक शाखेतील शेषराव राठोड यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांना स्टार लावून पोलीस निरीक्षक अखिल सय्यद यांनी अभिनंदन केले
शेषराव राठोड यांनी मागील 31 वर्षापासून सेवा बनवत असताना अनेक गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात कर्तव्य केले
पोलीस दलातील तपासामुळे आतापर्यंत 350 रिवार्ड तर मोठ्या प्रमाणात बक्षीस घेऊन सध्या वाहतूक शाखा हिंगोली कर्तव्य बजावत आहेत
त्यामुळेच त्यांना 31 वर्षाच्या सेवेमध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे हिंगोली पोलीस दलाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक अखिल सय्यद यांनी स्टार लावून अभिनंदन केले
यावेळी वाहतूक शाखेचे विलासराव सोनवणे पत्रकार सुधाकर वाढवे
किरण चव्हाण गजानन राठोड वसंतराव चव्हाण सुभाष घुगे गजानन राठोड महिला पोलीस सूष्मा भाटेगावकर तानाजी खोकले
إرسال تعليق