पोलीस अधिक्षक यांनी दाखल केलेला हद्दपारीचाप्रस्ताव फेटाळला अजय उर्फ बंटी देशमुख

 पोलीस अधिक्षक यांनी दाखल केलेला हद्दपारीचा
प्रस्ताव  फेटाळला 
अजय उर्फ बंटी देशमुख 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शनिवार 20 मे 2023 

पोलीस अधिक्षक, हिंगोली यांनी बालाजी दशरत देखमुख वय ४० वर्षे, रा गुगळ पिंपरी ता. सेनगांव जि. हिंगोली यांच्या विरुद्ध हदपारांची कारवाई करणे बाबात प्रस्ताव जा.क्र.२०१७  डीसीआरबी  हद्दपार  २०२२ दि. २३/११/२०२२ अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी हिंगोली यांच्या न्यायालयात दाखल केला होता. तरी सदरील प्रकरणामध्ये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली, ग्रामीण यांनी चौकशी करुन बालाजी दशरत देखमुख यांना दोन वर्षे कालावधी करीता हिंगोली नांदेड व वाशीम या तिन जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात यावे अशी शिफारस उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केली होती.
 बालाजी देशमुख यांनी 
हिंगोली न्यायालयातील 
विधीज्ञ   ॲड  अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत आपले म्हणने मांडले तरी मा. उपविभागीय अधिकारी साहेब, श्री उमाकांत पारथी साहेब, यांनी बालाजी देशमुख यांच्या विरुध्द असलेले गुन्हे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिक्षक  हिंगोली यांचा सादर केलेला अहवाल तसेच बालाजी देखमुख यांनी विधीज्ञ मार्फत दाखल केलेले लेखी जबाब व त्यांच्या विधीश्यांनी केलेला युक्तीवाद या वरुन बालाजी देशमुख यांच्या विरुध्द पोलीस अधिक्षक  हिंगोली यांनी दाखल केलेला हर पारीचा प्रस्ताव दि.१८/०५/२०२३ रोजी फेटाळुन 
टाकला.
आहे 
बालाजी देशमुख यांच्या वतीने ॲड सतीश देशमुख, ॲड सौ. सुनीता देशमूख, ॲड शामकांत देशमुख, ॲड प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी काम पाहिले व युक्तीवाद केला व त्यांना ॲड. शरद देशमूख अँड आदीत ऊर्फ शुभम सतीश देशमूख. ॲड आरीफ पठाण, ॲड राहूल देशमूख  ॲड विराज देशमुख, ॲड योगेश खिल्लारी (पाटील), ॲड रजत देशमुख, अँड अविनाश राठोड, ॲड प्रकाश मगरे, ॲड आनंद खिल्लारे, ॲड सुमीत सातव, ॲड मुददसीर अ. रहीम, ॲड लखन पठाडे, ॲड श्रध्दा जैस्वाल मॅडम ॲड आकाश चव्हाण, ॲड शुभम मुदीराज यांनी मोलाचे  सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم