दिवाळीमुळे आजपासून सलग पाच दिवसांच्या सुट्ट्यांची पर्वणी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
11 नोव्हेंबर 2023
हिंगोली घरोघरी दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने आता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय व स्थानिक सुट्ट्यांमुळे सलग पाच दिवस आपल्या परिवारात दिवाळी साजरी करण्याचा आनंद लुटता येणार १४ आहे.
एरव्ही दिपावली निमित्ताने केवळ शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांना सलग सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटता येत होता; परंतु या दिवाळीला शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील सलग सुट्ट्यांचा आनंद लुटता
आज 11 नोव्हेंबरला शनिवारी शासकीय सुट्टी, १२ नोव्हेंबरला रविवार व लक्ष्मीपूजन, १३ नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या
अखत्यारितील असलेल्या तीन सुट्ट्यापैकी एक स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. नोव्हेंबरला बलिप्रतिपदा दिपावली पाडव तर १५ नोव्हेंबरला भाऊबीज हा सण असल्याने सलग पाच दिवस सुट्टीचा आनंद लुटता येणार आहे. त्यामुळे अनेकांना परिवारासोबत दिवाळी साजरी करण्याचा लाभ मिळणार आहे.
إرسال تعليق