नानासाहेब मोखाडे हिंगोली कार्यालय प्रमुख यांच्याकडून होमगार्ड कडून पैशाची मागणी व पिळवणूक सुरू

 नानासाहेब मोखाडे  कार्यालय प्रमुख  यांच्याकडून होमगार्ड कडून पैशाची मागणी व पिळवणूक सुरू 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
3 नंबर 2023
  ऑनलाईनच्या नावाखाली सिरीयल वाइज होमगार्ड म्हणुन युवटी न लावता बाहेरगावी लाविन  मनमानी कारभार 
 विनंतीपुर्वक अर्ज सादर करण्यात येतो की, मी संतोष रामराव घाटोळ स.न. 1801 वय 47 वर्ष, धंदा होमगार्ड, येथील रहिवाशी असुन मी सन 2002 पासुन होमगार्ड या पदावर काम करत आहे व आज रोजी कायम आहे. आमचे जिल्हा समादेशक कार्यालय हिंगोली  नानासाहेब मोखाडे केंन्द्र नायक हे असुन ते आमच्या डयुवटया लावण्याचे काम करत असतात व त्यांच्या अधिपत्या खाली त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही ठिक ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम करत असतो मागील काही दिवसापासुन केंन्द्र नायक नानासाहेब मोखडे हे आम्हाला जाणून बुजुन मानसिक त्रास देण्याच्या उदेशाने आमच्या डयुटया दुर दुर ठिकाणी लावत आहेत. त्यांच्या एकण्यातील व लग्यातील जवळच्या मानसाच्या व दारु पाटया व पैशे घेवुन जवळच्या ठिकाणी डयुवटया लावण्याचे काम करत आहे आम्ही त्यांना या बाबत विचारपुस केली असता आम्हाला उडवा उडवीचे व दिशाभुल करणारे माहिती देवुन ऑनलाईच्या नावाखाली आम्हाला दुर ठिकाणी ड्युवटया लावण्याचे काम करत आहेत व तसेच

सिरीयर नंबर नुसार ड्युवटया न लावता मनमानी पध्दतीने डयुवटया लावत आहेत. व आम्हाला जाणून बुजुन दुरु ठिकाणी डयुवटया लावुन आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम ते करत आहेत व दुर ठिकाणी जाणे येणे प्रवास होत असल्यामुळे आमची आर्थीक देखील नुकसान होत आहे मुळातच आम्ही अल्पशा मानधनावर काम करत आहे हे काम दैनंदिन नसुन सणवार गणपती, पोळा, दुर्गादेवी, जयंती परिक्षा बंदोबस्त, होळी व विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम आम्ही करत असतो आमची हालाकीची आर्थीक परिस्थीती असल्यामुळे व माझ्या कुटूंबात माझ्या शिवाय दुसरा इतर सदस्य कमवता नसल्याने आमच्या अल्पशा मानाधनावर आम्ही आमच्या कुटूंबाचे उदनिर्वाह करत असतो. तसेच रात्री बेरात्री बंदोबस्ताच्या कामी बोलावल्या जात आहे. व एखादया वेळेव दहा पाच मिनटाचा विलंब झाला तर अपमानास्पद वागणुक देवुन आम्हाला तुम्हाला होमगार्ड या पदावरुन काढुन टाकतो अशी धमकी दिल्या जात आहे. तुमच्या च्याने काय होत आहे ते करुन घ्या माझी खुप ओळख आहे व राजकीय वजन असुन तुम्हाला मी एका मिनटात घरी बसु शकतो माझ्या विरोधात तुम्ही काहीच करुन शकत नाही माझी खुप ओळख आहे असे म्हणुन उशीराच्या नावावर पलटन नायक देवरसे हे आम्हाला उशीराच्या नावावर पैशे मागतात पाच मिनिट जर उशीर झाला तर 500/- रुपये आमच्या कडुन घेतले जातात व आमचे मानसिक खच्चीकरण करुन आमच्या डयुवटया जाणुन बुजुन बाहेरगावी दुरु ठिकाणी लावलया जातात आम्हाला पैश्याची देखील वारंवार मागणी केल्या जात आहे.
उजळणी शिविर पूर्ण करण्यासाठी 300 तीन  3हजार  रुपय्याची मागणी करतात 

तरी मा साहेबांनी अर्जावर चौकशी करुन आम्हाला योग्य तो न्याय मिळवुन दयावा हि नम्र विनंती व या होमगार्ड या कामाच्या व्यतिरीक्त आमच्याकडे दुसरे। कुठलेही काम नसल्यामुळे आमची भविष्यात होणारी पिळवणुक थांबवावी व आम्हाला आमच्या सिरयल नुसार आम्हाला बंदोबस्त दयावा  होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली

Post a Comment

أحدث أقدم