अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा हिंगोली दौरा

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा हिंगोली दौरा

25 नोव्हेंबर  2023 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली    राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे रविवार, दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
रविवार, दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 9.45 वाजता श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. नंतर रामलीला मैदान हिंगोली येथे आगमन व ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेस उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता हिंगोली येथून कळमनुरीकडे प्रयाण. 2.45 वाजता कळमनुरी जि. हिंगोली येथे आगमन व राखीव. 3.15 वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण . 

Post a Comment

أحدث أقدم