अल्पवयिन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपीची निदोष मुक्तता.

अल्पवयिन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपीची निदोष
मुक्तता.

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
26 नोव्हेंबर 2023
 हिंगोली येथील पेंन्शनपुरा भागात दि. ०४/०९/२०२१ रोजी अल्पवयीन मुलीचा विनय भंग केल्या बद्दल सत्तार खान कासीम खान पठाण यांच्यावर हिंगोली शहर पो.स्टे. येथे गुन्हा क्र.२७३/२०२१ कलम ३५४, (अ) (ड) भां.द.वी, कलम ८,१२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल झाला होता त्यात दोषारोप पत्र दाखल मा. विशेष न्यायालय हिंगोली येथे दाखल झाला होता. त्यात सरकारी पक्षा तर्फे चार साक्षीदार तपासुन झाले होते.
दोन्ही पक्षा तर्फे युक्तीवाद झाल्या नंतर आरोपी सत्तार खान पठान यांचे विशेष न्यायालय हिंगोली चे न्यायाधिश मा. सौ.एस.एन. माने (गादेकर) मॅडम यांनी पुराव्या अभावी आरोपी सत्तार खान पठान यांनी २२/११/२०२३ रोजी निदोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. सतीश देशमुख, अॅड सौ. सुनीता देशमूख, अॅड शामकांत देशमुख, अॅड

प्रदीप देशमूख, यांच्या मार्गदर्शनाखाली अँड अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी बाजु मांडली. व त्यांना अॅड. शरद देशमूख अॅड आदीत ऊर्फ शुभम सतीश देशमूख अॅड राहूल देशमूख, अॅड विराज देशमूख, अॅड योगेश खिल्लारी (पाटील), अँड रजत देशमूख, अॅड अविनाश राठोड, अॅड प्रकाश मगरे, अॅड आनंद खिल्लारे, अॅड सुमीत सातव, अॅड मुद्दसिर अ. रहीम, अॅड लखन पठाडे, अॅड श्रध्दा जैस्वाल मॅडम अॅड आकाश चव्हाण, अॅड शुभम मुदीराज सुमीत कदम यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم