हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे उत्कृष्ट कामगिरीत अव्वल
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
07 नोव्हेंबर 2023
हिंगोली प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप-३ पोलिस ठाण्यांची निवड केली जाते. ऑक्टोंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरीत हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे अव्वल ठरले असून द्वितीय हिंगोली शहर ठाणे तर तृतीय कुरुंदा पोलिस
ठाणे आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करणे, प्रलंबित गुन्हे निलंबित करणे, तक्रार अर्ज प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करणे, अवैध धंद्यावर कारवाई करणे तसेच नागरीक व पोलिसांमध्ये सुसंवाद वाढविणे यावर जिल्हा पोलिस
ऑक्टोंबर
महिन्यात दे
सोनाजी आम्ले
विकास पाटील
ऑक्टोंबरमधील कामगिरी व हिंगोली शहर द्वितीय तर कुरूंदा पोलिस ठाणे तृतीय
अधिक्षकांनी पदभार स्विकारल्या पासून अधिक भर दिला आहे. जिल्ह्यातील तेराही पोलिस ठाण्यांचे प्रत्येक महिन्याला मुल्यांकन केले जाते.
नेम
ना
गजानन मोरे
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप-३ पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये हिंगोली ग्रामीण पोलिस अव्वल ठरले इ असून द्वितीय हिंगोली शहर तृतीय कुरुंदा पोलिस ठाणे ठरले आहे. प . त्यामुळे ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, हिंगोली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाटील व कुरूंदा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांना प्रशस्ती पत्र पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
إرسال تعليق