अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्या आरोपी सचिन चव्हाण यांची जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27 जून 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की
पोलीस स्टेशन गोरेगाव ता. सेनगाव जि.हिंगोली येथे दिनांक 11/5/2024 रोजी कलम 363,366(a)भा. द.वि अन्वये गुन्हा नोंद झाला होता.
फिर्यादीच्या पुरवणी जबाब वरून अल्पवयीन मुलीला पळवून लावल्यास मदत केल्या प्रकरणी दिनांक 15/5/2024 रोजी सचिन चव्हाण रा.पाझर तांडा ता. औंढा (ना )जी. हिंगोली यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.आरोपीला दिनांक 18/5/2024 रोजी अटक करण्यात आली होती.आरोपीने दिनांक 1/6/2024 रोजी जमानती साठी वि.जिल्हा न्यायालय हिंगोली,कांबळे साहेब यांच्याकडे ॲड.बंटी देशमुख यांच्या मार्फतअर्ज केला होता.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख य ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख,ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड अविनाश राठोड यांनी युक्तीवाद केला. त्यांना , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखनपठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज ,अँड तुषार पवार,ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम,ॲड. रूपाली खिल्लारे, ॲड. शेख आदिल शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق