सुधारित कायदा पुस्तिकेचे पोलिसांना वाटप

सुधारित  कायदा पुस्तिकेचे पोलिसांना वाटप 

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
27जून2024
एक जुलैपासून सर्वत्र लागू होणारे सुधारित  कायद्याच्या अनुषंगाने माहिती पुस्तिका तसेच  कायद्यामध्ये बदल करण्यात आलेले कलम नवीन कायद्याचे माहितीसह संचिका तयार करण्यात करण्यात आली होती   सदर संचिका माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर  तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील 
 यांच्या  मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे  यांनी   हिंगोली ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या येणाऱ्या अंतर्गत पोलीस स्टेशन  कर्मचाऱ्यांना  
नवीन कायदा अंतर्गत पुस्तिकेचे वाटप केले 
काय नवीन कर्मचाऱ्यांना कायद्याबद्दल योग्य माहिती  व काही तांत्रिक अडचणी आल्यास  हिंगोली ग्रामीण पोलीस
उप विभागीय अधिकारी  सुरेश दळवे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे

Post a Comment

أحدث أقدم