जिल्हा परिषदेत थकित बिलासाठी अधिकाऱ्याच्या कक्षेत गुत्तेदारांचा राडा

जिल्हा परिषदेत थकित बिलासाठी अधिकाऱ्याच्या कक्षात  गुत्तेदारांचा राडा 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
28जून2024
हिंगोली गुरूवारी जिल्हा
परिषदेच्या अनंत कुंभार  अधिकाऱ्याच्या कक्षात घुसून एका संतप्त गुत्तेदाराने राडा केला. विशेष म्हणजे गुत्तेदाराकडे अनकुचिदार भाला असल्याचे बघणाऱ्यांचे म्हणणे होते
गुरूवारी दुपारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) अनंत कुंभार हे आपल्या निवासस्थानी बसून काही काम करीत होते. त्याचवेळी जिल्हा परिषदेत नांदेड येथील  एका गुत्तेदाराने त्यांच्या 
अधिकारी कक्षात हजर नसल्याने  अनर्थ टळला 
आरडा ओरड करत 
धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे या गुत्तेदाराच्या हातात भाला होता व गुत्तेदार  रागात होता, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता असे समजले की, सदर गुत्तेदाराने  नावाचे प्लेट  इतर काही साहित्य जिल्हा परिषदेला पुरविले होते, अधिकाऱ्यांच्या तोंडी

आदेशावरून हा पुरवठा केल्यामुळे देयक निघण्यास  तांत्रिक अडचणी येत होत्या. याचा राग असल्यामुळे गुत्तेदाराने अनंत कुंभार यांच्या कक्षात घुसून धुमाकूळ घातला.

याबाबत अनंत कुंभार यांनी सदर पुरवठादाराचे कोणतेही देयक प्रलंबित नसल्याचे सांगितले. कुंभार यांना तात्काळ मंत्रालय मध्ये बैठक असल्याने मुंबई कडे रवाना झाले 
  तुर्त पोलिसांकडे तक्रार दिली नसल्याचे सांगितले. या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या गोटात मात्र   कंत्राट दाराचे बिल थकल्याने  जोरदार  चर्चा होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم