अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
03 ऑगस्ट 2024
सविस्तर माहिती असी की
दिलीप नारायण इरतकर , रा : सेनगाव ता सेनगाव. जि हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन सेनगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुरनं.118/2018 कलम 376, 363,366[A] भांदवी सह कलम 4,5( J) (2)लेंगीक अपराध पासून बालकाचे संरक्षण व 3[1] (w)(I)3 (2) (5_A) अनुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरील प्रकरणात आरोपी विरुद्ध वि.जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दि.31.12.2021दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते प्रस्तुत प्रकरणात सरकार पक्षांच्या वतीने अनेक साक्षीदार तपासण्यात आले होते दि 30/7/2024 रोजी वि न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी दोन्ही पक्षांच्या युक्तिवाद ऐकून आरोपीची निर्दोष मुक्तता केली
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख,ॲड मुदस्सीर अ रहीम, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड. , , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज ,अँड तुषार पवार ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम,ॲड. रूपाली खिल्लारे, ॲड. शेख आदिल शेख यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق