चर्मकार समाजाच्या विविध मागण्यासाठी 1 ऑक्टोबरला मुंबई येथे भव्य मोर्चा
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
26 सप्टेंबर 2024
राष्ट्रीय चर्मकार समाज बंधवांच्या वतीने विविध मगण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघाचे सौस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखली 1 ऑक्टोंबर सकाळी ठीक 11 वाजता आजाद मैदान येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यानी चर्मकार समाज ची विविध मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली होती. त्यानी त्यांच्या मागण्या मान्य केल्या पन त्याची आमलबाजावनी झाली नाही. आलबजवानी होण्यासाठी मुंबई आजाद मैदान येथे भव्य मोर्चा चे आयोजन केले आहे या मोर्चात हजारोंच्या संख्येने चर्मकार समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार हिंगोली जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष मनीषा गायकवाड़ यानी केले आहे
إرسال تعليق