परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मधील 3 करोड रुपयाच्या अपहार प्रकरणातील आरोपीची जामीन मंजुर



 परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मधील 3 करोड रुपयाच्या   अपहार  प्रकरणातील  आरोपीची जामीन मंजुर

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
29 सप्टेंबर 2024
सविस्तर माहिती अशी की
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा लाख येथे तीन कोटी रुपयाचे अपहार झाल्याच्या आरोपावरून बँकेचे मॅनेजर व कॅशिअर यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बासंबा ता जि  हिंगोली येथे गुरनं. 219/2023 कलम  420, 409,406, 468 भां द विप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सदरील प्रकरणात आरोपी नामे सतीश गजानन सातव याने ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत नियमीत जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय वसमत यांच्याकडे दाखल केले होते. दि. 23 सप्टेंबर.2024  रोजी मा.न्यायाधिश  आर. आर हस्तेकर साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा  जामीन अर्ज मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख,  ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم