पोटात चाकू मारून खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजुर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
14 सप्टेंबर 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की
आरोपी नामे नारायण सुभाष होडबे रा. सेनगाव , ता.सेनगाव जी हिंगोली यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोपावरुन पोलीस स्टेशन सेनगाव येथे गुरनं. 331/2024 कलम 109, 333, 351[2], 351[3], भारतीय न्याय साहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि.13.09.2024 रोजी मा.न्यायाधिश श्रीमती .माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , अँड तुषार पवार, ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम अँड रूपाली खिल्लारे अँड शेख आदील यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा