फायनान्समधील एका महिलेचा विनयभंग पोलिसात गुन्हा दाखल

फायनान्समधील एका महिलेचा विनयभंग पोलिसात गुन्हा दाखल
 
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
07 सप्टेंबर 2024
हिंगोली 
शहरातील तिरूपतीनगर भागात एका ३७ वर्षीय महिलेसोबत ३० ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर विठ्ठल खेडकर रा.सोईट महागाव जि. यवतमाळ या आरोपीने लज्जास्पद कृत्य करून तिचा विनयभंग केल्याने ५ सप्टेंबरला महिलेने आपल्या
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन 
पतीसोबत चर्चा केल्यानंतर या प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात रितसर फिर्याद दिल्याने ज्ञानेश्वर खेडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडकुते हे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم