हिंगोलीत लाठ्यासह50 हजाराची लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले
सातबारावर नोंद घेण्यासाठी केली होती मागणी
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
30 ऑक्टोंबर 2024
खरेदी केलेल्या प्लॉटची बारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी हजार रुपयांची लाच घेताना तलाठी य भागवत सोमटकर आणि नगी व्यक्ती जयंतराव कृष्णराव मुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक गाच्या पथकाने २९ ऑक्टोबर रंगेहाथ पकडले असून, बंविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची या सुरू आहे.
एसीबी'च्यावतीने या सापळा वाईची माहिती देण्यात आली. नुसार शेत गट क्र. ९६ मधील प्लॉट एक १८/१ तक्रारदाराने खरेदी केला -. हा प्लॉट पुन्हा विक्री करायचा ल्याने त्याची नोंद सातबारा यावर घेण्यासाठी बळसोंड येथील ठी सज्जाकडे अर्ज केला होता, • कारवाई झाली नाही.
सोमटकर यांनी स्वतः व खासगी
कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर सुनावणी होऊन नियमानुसार फेरफार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. तक्रारदार हे आदेश घेऊन तलाठी विजय सोमटकर यांच्याकडे गेले तेव्हा ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
व्यक्ती जयंतराव कृष्णराव देशमुख यांच्यामार्फत ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करताना निष्पन्न झाले. त्यावरून २९ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाई करण्यात आली. त्यात जयंतराव देशमुख यांनी तलाठी विजय सोमटकर यांच्या समक्ष लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक विनायक जाधव, महंमद युनूस, विजय शुक्ला, तानाजी मुंढे, रवींद्र वरणे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, राजारा फुपाटे, गजानन पवार, भगवान मंडलिक, गोविंद शिंदे, शेख अकबर, योगिता अवचार, शिवाजी वाघ आदींच्या पथकाने केली.
إرسال تعليق