लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर



लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी  आरोपीला   जामीन मंजूर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
एक ऑक्टोबर 2024 
घटनेची सविस्तर माहिती असे की
आरोपी गजानन शंकर आगलावे रा भिंगी   ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन नर्सी ना  येथे लग्नाचे आमिष दाखऊन बलात्कार केल्या  प्रकरणी  गुरनं. 112/2024 कलम 69,115,352 बी एन एस    प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा अटक जामीन  अर्ज .जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता दि06.09.2024 रोजी. वि. न्यायाधिश श्री लोखंडे  यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक  जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने.         विधीतज्ञ ॲड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. , ॲड.योगेश खिल्लारी पाटील,  अँड प्रफुल ठोके सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم