बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत प्रकरणातील दोन आरोपींची जमीन मंजूर
प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
दि. 22/04/2024 रोजी म्हाळशी ता सेनगाव जि हिंगोली येथे विहीरी मध्ये पीडीतेचा मृतदेह आढळून आला तरी पीडितेच्या पतिने पो. स्टेशन गोरेगाव येथे फिर्याद दिली की, आरोपींनी तीच्या पत्नीचा बलात्कार केल व व्हीडीओ बनवुन ब्लॅकमेल केले त्यामुळे तीने आत्महत्या केली तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गु. र. नं. 145/2024 कलम 306, 376(2(N), 354(A), 34 भा. द . वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला .
सदरील गुन्ह्यामधील अटक आरोपी नामे अमोल त्र्यंबक बरडे व सचीन त्रबक बरडे यांनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे नियमित जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर. व्ही लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 01/10/2024 रोजी दोन्ही आरोपीची जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق