अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता


 अल्पवयीन मुलीवर बलात्कार  प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
5 ऑक्टोबर 2024 

  बलात्कार प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
दि. २६ जुलै2023 रोजी पो. स्टे. गोरेगाव येथे पीडितेने फीर्याद दिली की, दि . २६.०६.२०२३ रोजी दपारी ०२.०० वा. पासून ते दि. २९.०६.२०२३ चे रात्री १०.०० पर्यंत मौजे ब्राहृमणवाडा ता. सेनगांव   िज . हिंगोली येथील त्याच्या घरामध्ये आरोपीने,  पीडीता हि  १६ वर्षाची असतांना, देखील  तिच्यासोबत एकापेक्षा जास्तवेळा जबरदस्तीने शारीरिरक संबंध केले या आरोपावरून  पो. स्टे गोरेगाव येथे गुर नं.  २३३/२०२३, भा.दं.वि . चे कलम  ३७६(२)(एफ) (जे), (एन), ३२४, ५०६ व  बालकाचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण अधिनियम चे कलम ३ ते ६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सदर प्रकरणा मध्ये वि. जिल्हा व सत्र न्यायालय  हिंगोली येथे विशेष खटला क्र. 70/2023. अन्वये दोषारोपत्र दाखल करण्यात आले .
   सदरील प्रकरणामध्ये आरोपी माधव कचरु रगडे, याच्या वतीने ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांनी काम पाहिले, वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री  आर. व्ही लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा अंतीम युक्तीवाद ऐकून दि. ३०/ o९ /२०२४ रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी काम पाहिले व  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख,  ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم