जिल्हा परिषद हिंगोली येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 नोव्हेंबर 2024
घटनेची सविस्तर माहिती असे की
आरोपी नामे सत्यम नरसिंग देशमुख रा. शिवाजी नगर हिंगोली ता. जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे जिल्हा परिषद येथील गोळीबार प्रकरणी गुरनं. 658/२०२3 कलम 307, 120 (ब), 34 भांदवी व सह कलम 3 /25 शस्त्र अधिनियम कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि.15.11.2024 रोजी मा.न्यायाधिश एस. एन. माने मॅडम, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम ,ॲड. तुषार पवार, ॲड. रुपाली खिल्लारे यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق