मारहाण गंभीर प्रकरणातील आरोपीची अटक पूर्व जामीन मंजूर


मारहाण  गंभीर प्रकारनातील आरोपीची अटक पूर्व जामीन मंजूर

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
07डिसेंबर 2024 
घटनेची सविस्तर माहिती अशी की  
नामे शरद तुकाराम चव्हाण रा निरंजन बाबा चौक हिंगोली ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गंभीर मारहाण केल्या प्रकरणी  गुरनं. 753/2024 कलम 109 118 ,(1) 115 (2) 189 ( 2) 191 (2) 191 ( 3) 190  बी एन एस 2023
प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा अटक पूर्व जामीन  अर्ज दिनांक 13.11.2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता  वि. न्यायाधिश  लोखंडे साहेब यांनी दिनांक 07/12/2024 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने.     अँड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. , ॲड. प्रफुल ठोके ,अँड रवी जाधव  यांनी  सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم