आत्महत्या प्रकरणातील आरोपीची अटकपूर्व जामीन मंजूर

आत्महत्या प्रकरणातील आरोपीची अटकपूर्व जामीन मंजूर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
24 डिसेंबर 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
 आत्महत्येच्या  गंभीर प्रकारनातील आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज अँड जि के गायकवाड पाटील यांनी दिनांक   02/12/2024 रोजी दाखल केला होता ,आरोपी  
नामे जिजाबाई उल्हास चव्हाण रा दुर्गसावंगी  ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन बासंबा येथे आत्महत्या  केल्या प्रकरणी  गुरनं. 355/2024 कलम 3(5),108 बी एन एस 2023 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा अटक पूर्व जामीन  अर्ज दिनांक 02.12.2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला
होता  वि. न्यायाधिश   माने मॅडम  यांनी दिनांक 23/12/2024 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने.                   अँड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. , ॲड. प्रफुल ठोके ,अँड रवी जाधव अँड राजू आडे यांनी  सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم