मारहाणीचे गंभीर प्रकारनातील आरोपीला अटक पूर्व जामीन मंजूर
24 डिसेंबर 2024
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
घटनेची सविस्तर माहिती असे की
नामे कृष्णा रामकिसन सुडके, गणेश रामकृष्ण सुडके रा वंजारवाडा हिंगोली ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गंभीर मारहाण केल्या प्रकरणी गुरनं. 753/2024 कलम 109 118 ,(1) 115 (2) 189 ( 2) 191 (2) 191 ( 3) 190 बी एन एस 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्हात आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज दिनांक 10.12.2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता वि. न्यायाधिश लोखंडे साहेब यांनी दिनांक 23/12/2024 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला
आरोपीच्या वतीने. अँड जी.के.गायकवाड पाटील यांनी युक्तीवाद केला. , ॲड. प्रफुल ठोके ,अँड रवी जाधव अँड मूलगिर यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق