महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
1 जानेवारी 2025
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा शाखा हिंगोली ची बैठक दिनांक 31.12.2024 रोजी जिल्हा परिषद हिंगोली च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती,सदरील बैठकीत श्री आनंद पतंगे हे सेवा निवृत्त झाल्याने नूतन जिल्हा कार्यकारिनीची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष : रा.ना.कुलकर्णी
सचिव : संदेश जाधव
कोषाध्यक्ष : शामकांत पजई
कार्याध्यक्ष : वसंत वीर
सहसचिव: दत्तात्रय मस्के
उपाध्यक्ष: सोमेश्वर गीते,प्रमोद उबारे, बारी खान
संघटक : सचिन कोकडवार,अक्षय गायकवाड,
विकास लहाने
सल्लागार : राजाराम चंदाले
महिला प्रतिनिधी : रेखा सोनटक्के,निकिता पाटील
तालुका अध्यक्ष
हिंगोली संतोष बारहाटे
वसमत शत्रुघ्न आव्हाड
सेनगाव रवी तिखे
औंढा नागनाथ रामेश्वर बोरकर
कळमनुरी दासराव गिराम
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सुहास धारासुरकर , कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे,आनंद पतंगे, शिवाजी पदमने, संजय सदावर्ते, संजय अग्रवाल,मारोती बोबडे, फुलतांबकर, नहारे, कोटपेट,लहाने, मार्कड, जटाले, सुरूशे,शेजुल, गंधारे,व सर्व शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उपस्थित होते* 🙏🏻
إرسال تعليق