मारहाण गंभीर प्रकरनातील आरोपीची जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
9 डिसेंबर 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की
नामे गणेश काशिनाथ सुडके रा निरंजन बाबा चौक हिंगोली ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गंभीर मारहाण केल्या प्रकरणी गुरनं. 753/2024 कलम 109 118 ,(1) 115 (2) 189 ( 2) 191 (2) 191 ( 3) 190 बी एन एस 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्हात आरोपीचा जामीन अर्ज दिनांक 27.11.2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता वि. न्यायाधिश लोखंडे साहेब यांनी दिनांक 07/12/2024 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक जामीन अर्ज मंजूर केला
आरोपीच्या वतीने. अँड जी.के.गायकवाड पाटील यांनी युक्तीवाद केला. , ॲड. प्रफुल ठोके ,अँड रवी जाधव , अँड बी डी टेकाळे यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा