ॲट्रोसिटी, प्रकरणातील आरोपीची अटकपूर्व जामीन मंजूर
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 जानेवारी 2025
ॲट्रॉसिटी प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
दि. 22/10/2024 रोजी पोलीस स्टेशन सेनगाव येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, आरोपीने फीर्यादी व फीर्यादीच्या मित्रासोबत वाद घालून जातीवाचक शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली .
तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सेनगाव येथे गु. र. नं. 435/2024 कलम 3(1)(s), 3(1)(r), 3(2)(Va) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायादा व कलम 115(2), 296, 351(2), 351(3), 352 भारतीय न्याय संहीता 2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरील गुन्ह्यामधील आरोपी नामे अंकुश बालासाहेब देशमुख याने ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे अटकपुर्व जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती एस एन माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 23/12/2024 रोजी आरोपीची अटकपूर्व जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق