महिलेची छेडछाड व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता ॲड जी. के गायकवाड


 महिलेची छेडछाड व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता 
ॲड जी. के गायकवाड 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
31 जानेवारी 2025
घटनेची सविस्तर माहिती असली 
  दिनांक 18/डिसेंबर/2019रोजी   फिर्यादीच्या फिर्याद वरून कलम 354 354(a) 327,323,506 भा द वी प्रमाणे व सह कलम 3(1)(r),3(1)(s)(w((i),3(1)(w)(ii) अनुसूचित जाती व अनुसूचित अनुसूचित जमाती अधिनियम 1989 प्रमाणे गुन्हा नरसी पोलीस स्टेशन येथे गु र न 158/2019 आरोपी शिवाजी तुकाराम वाबळे, शिवशंकर शिवराम वाबळे यांच्या विरुद्ध दाखल झाला, होता 
दरम्यान  तपासीक अंमलदार यांनी तपास करून दिनांक 27/07/2021 रोजी दोषारोप विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दाखल केला 
 Spl case no 32/2021 सरकार विरुद्ध शिवाजी व इतर  या प्रकरणात शासकीय पक्षांनी साक्षीदार तपासले
  परंतु विद्यमान  जिल्हा न्यायाधीश माने मॅडम  यांनी पुराव्या अभावी दिनांक 31/01/2025 रोजी प्रस्तुत प्रकरणातील आरोपी   क्रमांक 1 , शिवाजी वाबळे प्रकरण न्यायालय मध्ये  सुरू असताना  
 मयत झालेला होता आरोपी  शिवशंकर शिवराम वाबळे निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने अँड जी के गायकवाड पाटील यांनी काम पाहिले व  अँड  परमेश्वर इंगोले जवळेकर यांनी  न्यायालयीन कामकाजा मध्ये सहकार्य केले

Post a Comment

أحدث أقدم