महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
9 मार्च 2025
राज्याचे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रशासनास दिलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रम अनुषंगाने सर्व प्रशासन सक्रियपणे कामकाज सुरू आहे
मा. श्री शहाजी उमाप विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या सूचनेवरून हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन शासनाने ठरवून दिलेल्या विविध प्रलंबित कामासाठी गती दिली आहे. त्या अनुषंगाने उपविभागी
कार्यालयात तक्रार निवारण मेळावा घेण्यात आला
मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर श्री सुरेश दळवे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण यांच्या उपस्थितीत
येथे तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगोली ग्रामीण येथे तसेच उपविभागातील पोलीस ठाणे येथे प्राप्त तक्रारी अर्ज संबंधाने योग्य ती कारवाई करावी व सदरचे तक्रारदार यांचे तक्रार संबंधाने संबंधितांना योग्य तो न्याय मिळावा तसेच प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी मेळाव्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर अतिरिक्त पदभार उपविभाग हिंगोली ग्रामीण श्री अंबादास भुसारे, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक ,पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे पोलीस उपनिरीक्षक मगन पवार यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगोली ग्रामीण येथील राहुल गोटरे मोहन धाबे गोविंद खांडेकर आशा केंद्रे अनुसया चव्हाण वाघमारे डवले अर्जुन गजभार यासह उपविभागातील पोस्टे हिंगोली ग्रामीण ,सेनगाव ,गोरेगाव व नरसी नामदेव गारवे, ढेंबरे, नागरगोजे,जाधव ,बांगर करे नरोटे, सूर्यवंशी,भारती , असे सदर अर्ज संबंधी काम पाहणारे व सदर अर्ज चौकशी करणारे अंमलदार हे देखील हजर होते तर
या तक्रार मेळाव्यात शहर ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा