भरोसा सेलचे उदघाटन, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची उपस्थिती
हिंगोली : येथील जिल्हा पोलिस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या भरोसा सेलचे उदघाटन बुधवारी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी यतीन देशमुख, आश्विनी जगताप आदींची उपस्थिती होती.
إرسال تعليق