जिल्हाधिकारी पापळकर यांनी केली कार्यालयातील पाहणी
अनेक अधिकारी कर्मचारी गैरहजर
स्वच्छता ठेवण्यासाठी
केल्या कडक सूचना
हिंगोलीचे
नुतन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये संपूर्ण विभागाची पाहणी करून स्वच्छता ठेवण्याची सूचनाही क डक कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत
जिल्हाधिकारी यांनी पाहणी करत असताना अनेक अधिकारी कर्मचारी गैरहजर दिसून आल्याने यापुढे गैरहजर असेल तर कडक कारवाई करू असेही जिल्हाधिकारी यांनी कार्यालयातील पाहणी करताना अधिकाऱ्यांना सांगत होते
यापुढे अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिले तर तात्काळ कारवाई करू असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
गोविंद रणवीर सविय सहाय्यक बोलके यांची उपस्थिती होती
إرسال تعليق