हिंगोली पोलिसांना दिवाळी भेट 64 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
हिंगोली प्रतिनिधी
5Nov 2021
जिल्ह्यातील आज दिनांक 5 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळी निमित्ताने पोलीस कर्मचार्यांच्या एकूण 64 कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देण्यात आली आहे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी तसे आदेश काढून अभिनंदन केले आहे
हिंगोली पोलीस दलात एकूण 13 पोलीस स्टेशन
अंतर्गत येणाऱ्या हवालदार पोलीस नाईक यांना पदोन्नत्या आज देण्यात आलेल्या यामध्ये
पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षक 16 पोलीस नाईक ते हवालदार 20
पोलीस शिपाई ते पोलीस नाईक 28 अशा एकूण हिंगोली जिल्ह्यातील 64 पोलिसांच्या आज पदोन्नती झाल्याचे आदेश काढून अभिनंदन केले आहे
तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह पोलीस निरीक्षक पंडित कचवे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय पोलीस निरीक्षक मळगणे पोलीस निरीक्षक गिरी
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश
إرسال تعليق