*सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने कब्बडी स्पर्धेचे उदघाटन संपन्न*
प्रतिनीधी-/हिंगोली
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने विविध मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.तर दुसऱ्या दिवसी १७ फेब्रुवारी रोजी कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.तर शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी महिला गट व पुरुष गट कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन१७फेब्रुवारी रोजी करण्यात आले.तर या स्पर्धेमध्ये विविध पारितोषिक सुद्धा आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.त्याच अनुषंगाने शिवजयंतीनिमित्त कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन खा.शिवाजीराव माने व रुपलीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.तानाजी मुटकुळे उपस्थीत होते, प्रमुख उपस्थिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष पप्पू चव्हाण, डाॅ. सतिश शिंदे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे,कोषाध्यक्ष नितीन अवचार, उपाध्यक्ष शिवाजी मेटकर,मिलिंद उबाळे,सहसचिव बालाजी वानखेडे,प्रसिद्धीप्रमुख पवन जाधव पाटील यांच्यासह मुख्य मार्गदर्शक शिवाजीराव ढोकर पाटील,भूषण देशमुख,ॲड.मनोज आखरे,कल्याण देशमुख,विनायकराव भिसे पाटील , सुनील पाटील गोरेगावकर,मनीष आखरे,ॲड.अमोल जाधव,ड्रॉ.रमेश शिंदे यांच्यासह दिलीप घ्यार, महिला समिती प्रमुख ज्योतीताई कोथळकर,माजी नगराध्यक्ष अनीताताई सुर्यातळ, योगीताताई देशमुख,जगजीतकौरताई अलग उपस्थित होते.कब्बडी स्पर्धेला १२ संघांनी सहभाग नोंदविला यामध्ये मुंबई,पालघर,कुर्ला,संभाजीनगर, अकोला यांच्यासह अनेक संघ होते.यावेळी मार्गदर्शक मा.खा.शिवाजीराव माने यांनी केले. तर कार्यक्रमाला यांच्यासह खेळाडूंची उपस्थिती होती.या स्पर्धेसाठी परिसरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. विजेत्या स्पर्धकांना आयोजित केल्याप्रमाणे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.तर ह्या कब्बडी स्पर्धा कब्बडी असोसिएशन जिल्हाध्यक्ष मा.खा.शिवाजीराव माने साहेब सहकार्याने पार पडत आहेत.यावेळी पंडित अवचार,संजय मांडेगे,विशाल शिंदे,के.के.शिंदे,प्रा.माणिक ढोकळे पाटील,प्रशांत सोनी यांच्यासह खेळाडूंची उपस्थीती होती.
إرسال تعليق