सवड येथे श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

सवड येथे श्री संत रोहिदास महाराज यांची  जयंती साजरी

हिंगोली तालुक्यातील सवड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी.सरपंच गणेश थोरात. प्रमुख पाहुणे पप्पू  चव्हाण .राजू जोजार .शिवाजी थोरात माजी सरपंच . गजानन ताटे नागनाथ थोरात विठ्ठल कुंभारकर .रामेश्वर राऊत. बद्री नारायण राऊत यांच्यासह अन्य सवड  येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते 

Post a Comment

أحدث أقدم