ज्ञानेश्वर चौधरी यांनी स्वीकारला जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार.

ज्ञानेश्वर चौधरी यांनी स्वीकारला जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार.   
 
    जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (डापकू), जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथील जिल्हा कार्यक्रम अधिकारी  उद्धव कदम यांची जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे बदली झाल्यामुळे आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते जिल्हा कार्यक्रम अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा पर्यवेक्षक श्री ज्ञानेश्वर श्रीधरराव चौधरी यांना देण्यात आला.
चौधरी म्हणाले की माझ्याकडे जे पदभार दिला
मी मोठ्या प्रमाणात कामकाजामध्ये सुधारणा करणार 
यावेळी ACS डॉ मंगेश टेहरे, RMO डॉ गोपाळ कदम व डापकुचे श्री संजय पवार हजर होते.
चौधरी हे कर्तव्यदक्ष असल्याने त्यांना पदभार दिल्याची माहिती जिल्हा चिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले 

Post a Comment

أحدث أقدم