वसमत तालुक्याच्या विकासासाठी ९० लाखाचा निधी रामदास पाटील
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शनिवार 15 एप्रिल 2023
हिंगोली
वसमत भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी वसमत तालुक्यावर विशेष लक्ष घालुन अनेक विकास कामाकरिता शासन स्तरावरून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले असताना २५१५ विभागासाठी ५० लाख व नगर विकास विभागासाठी ४० लाख रुपये निधी मंजुर केल्याबाबतचे पत्र विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिले आहे. या निधीतून विकासाची कामे मार्गी लागणार आहेत.
वसमत विधानसभा अंतर्गत सन २०२२ २३ या आर्थिक वर्षाकरिता विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलेल्या मागणीनुसार २५१५. विभागांतर्गत ५० लाख रुपये, नगर विकास पाटील सुमठाणकर यांच्या प्रयत्नातून वसमत शहर नगर पालिकेसाठी विनकर कॉलोनी ओपन स्पेस गार्डन विकासासाठी ४० लाख रुपयाचा निधी तर ग्रामीण
भागातील सभामंडपासाठी ५० लाख रुपयाचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये वसमत तालुक्यातील गुंज, पार्डी, औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके, वसमत तालुक्यातील दगडगाव, पिंपराळा या ठिकाणी प्रत्येकी १० लाख असे ५० लाख रुपयाचा म विभागांतर्गंत ४० लाख रुपयाचा निधी शासन निधी मंजुर करण्यात आला आहे. लवकरच कुरूंदा स्तरावरून मंजुर केल्याबाबतचे पत्र दिले आहे. रामदास येथील टोकाई गडाच्या इको व्हिलेज पार्कसाठी २६ कोटी रुपयाचा प्रकल्पाला मंजुरी मिळणार असल्याची माहिती रामदास पाटील सुमठाणकर यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना सांगितले
إرسال تعليق