स्वच्छता अभियानात दाटेगाव ग्रा.पं.विभागात प्रथम

स्वच्छता अभियानात दाटेगाव ग्रा.पं.विभागात प्रथम

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27एप्रिल 2023

हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतला संत गाडगे ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. दाटेगावकरांच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

ग्रामपंचायत स्तरावर गावात स्वच्छता राखण्यात यावी, याकरीता शासनाकडून दरवर्षी संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गावांची निवड केली जाते. यंदा मराठवाड्यातून प्रथमच येण्याचा बहुमान हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतला मिळाला आहे. दीड हजार लोकवस्ती
विभागस्त
सम
वृक्षांची लागवड करण्यात आली. या सोबतच गावातील जास्तीत जास्त व्यवहार डिजीटल पद्धतीने करण्यात गावशिवारात जवळपास १६ हजार येतात. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे 
असलेल्या दाटेगावात स्वच्छता
अभियान मोठ्या प्रमाणावर
राबविण्यात आले. शिवाय
ग्रामपंचायतला गावात अनेक कार्यक्रम राबविता आले. त्यामुळे दाटेगाव ग्रामपंचायत
स्वच्छता
अभियानाच्या स्पर्धेत विभागात प्रथम आली. मुंबईत झालेल्या सोहळ्यात ग्राम विकास अधिकारी उत्तमराव आडे व सरपंच यांनी  ५ लाखाचा धनादेश  व प्रमाणपत्र देण्यात आले 

हिंगोलीचे  गटअधिकारी गणेश बोथीकर यांनी 
. दाटेगावकरांच्या या यशाबद्दल कौतुकाची थाप देऊन  अभिनंदन केले 

Post a Comment

أحدث أقدم