हिंगणी येथे बाहेरगावातील नागरिकांना प्रवेशबंदी २७ ते ३० एप्रिल असे चार दिवस; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27 एप्रिल 2023
हिंगोली : तालुक्यातील हिंगणी येथे २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त गावात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता राखण्यासाठी प्रशासनाने दि. २७ ते ३० एप्रिल असे चार दिवस अन्य गावातील ग्रामस्थांना हिंगणी गावात प्रवेशबंदी केली आहे.
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
हिंगणी येथे २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब अंबेडकर जयंतीनिमित्त मंडळ पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे व सूचनांचे पालन केले नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला. याबाबत कळमनुरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. याहीवर्षी 'जयंती मंडळाच्या पदाधिकान्यांनी जयंती साजरी
गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पालन व्हावे, जनजीवन सुरळीत रहावे, निर्माण होऊ नये, शांतता रहावी म्हणून यासाठी उपविभागीय अधिकारी प्रशासनाने जयंती मंडळाला उमाकांत पारधी यांनी फौजदारी मिरवणुकीची परवानगी नाकारून प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१) जागेवरच जयंती साजरी करावी, (२) अन्वये २७ ते ३० एप्रिल या याबाबत नोटीस व समज दिली होती. काळात इतर गावातील लोकांना गावात प्रवेश बंदी केली आहे
तरीही पदाधिकारी मिरवणूक हिंगणी येथे काढण्यावर ठाम आहेत.
२९ एप्रिल करण्याचे आदेश काढले आहेत. यात रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शासकीय कर्तव्यावर असलेले तसेच जयंती साजरी केली जाणार आहे. त्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकारी यांनी सूट दिली आहे
हिंगणी येथे चार दिवस तगडा पोलीस बंदोबस्त
एस आर पी एफ च्या दोन तुकड्या तैनात केल्या जाणार
पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी
महाराष्ट्र 24न्युज ला दिलेली माहिती
إرسال تعليق