हिंगोलीत संत नामदेवांच्या दिंडीचा रिंगण सोहळा रंगला मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केली सहपत्नीक पूजा



 हिंगोलीत संत नामदेवांच्या दिंडीचा रिंगण सोहळा रंगला 
मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केली सह पत्नीक पूजा 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
10 जून 2023
 हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील संत नामदेव पालखी दिंडी सोहळ्याचे पहिले रिंगण हिंगोलीत पार पडले. रामलीला मैदानावरील डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

श्री संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या नर्सी नामदेव येथून दरवर्षी पालखी दिंडी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूरला जातो. दिंडीचे हे २८ वे वर्षे आहे. ८ जून रोजी प्रस्थान होऊन नसत नगरप्रदक्षिणा केली, तर मुक्कामानंतर ९ जून रोजी ही दिंडी सायंकाळी हिंगोलीत दाखल झाली. महाराजा अग्रसेन चौकात या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीद्वारे ही पालखी
रिंगण सोहळ्याने उत्साही वातावरण खेळल्या. तसेच अश्वावरून रिंगणात झेंडावंदन करण्यात आले. यावेळी 

या रिंगण सोहळ्यानिमित्त दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यानी या फेयाही मारण्यात आल्या. यामध्ये आ. संतोष बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप संतोष बांगर यांनीही घोडस्वारी केली, तर दिलीप चव्हाण व अशोक नाईक यांनीही सहभाग घेतला. होता 
. या दिंडीत
दिंडी रामलीला मैदानावर दाखल वारकरी  मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते 
पूजेसाठी महिलांची हजेरी कीर्तनकार, द्वारकादास सारडा, संजय
या पालखी दिंडीच्या पूजेसाठी शहरातील विविध भागातून आलेल्या महिलांनी हजेरी चंदू लव्हाळे, भिकूलाल बाहेती, नावली होती. त्याचबरोबर रिंगण सोहळा परमेश्वर मांडगे, रमेश शिंदे, अनिल पाहण्यासाठीही भाविकांची मोठी उपस्थिती होती. जसजशी सायंकाळ होत होती. यावेळी नव्याने स्थापन झालेल्या होती तशी या ठिकाणी गर्दी वाढत विश्वस्त मंडळातील सदस्यांचा असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आधी उन्हाचा चटका लागत असल्याने गर्दी कमी होती. मात्र, नंतर त्यात मोठी वाढ झाली.
शेकडो पायदळ दिंडीचे स्वागत नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद मुंडे यानी  सहपत्नीक पालखीची पूजा केली.

वाजत 
गाजत ही पालखी रामलीला मैदानावर आणण्यात आली. मैदानावर  मुख्याधिकारी अरविंद मुंडे, माजी नगराध्यक्ष जगजितराज खुराणा, मनोज आखरे, अशोक नाईक, भिकाजी देशमुख, माजी नगरसेवक गणेश बांगर, नेनवाणी आदी मान्यवरांची उपस्थिती होती 

Post a Comment

أحدث أقدم