खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपातून आरोपीची जामीन मंजुर


खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपातून आरोपीस जामीन मंजुर

26 ऑक्टोबर 2023
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
आरोपी नामे सत्यम नरसिंगराव देशमुख रा. शिवाजीनगर हिंगोली ता.जि.हिंगोली यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोपावरुन पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुरनं. 659/2023 कलम 307, 341, 323, 324, 506, 34 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि.25.10.2023  रोजी मा.न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.आरीफखान पठाण, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

أحدث أقدم